सुनिल कांबळेंची प्रभाग २१मध्ये भव्य पदयात्रा संपन्न

या पदयात्रेसाठी भाजपा,राष्ट्रवादी, शिवसेना ,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) आणि सर्व मित्रपक्षाचे पदाधिकारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) चे नेते बाळासाहेब जानराव,शहर अध्यक्ष संजय सोनवणे , भाजपा कॅन्टोन्मेंट अध्यक्ष सुशांत निगडे,स्थानिक नगरसेवक उमेश गायकवाड,स्थानिक नगरसेविका मंगलाताई मंत्री, नगरसेविका लताकाकू धायरकर, नगरसेविका हिमालीताई कांबळे, किशोर धायरकर,दिनेश गायकवाड,रविंद्र खैरे,सरचिटणीस आशिष सुर्वे,विशाल कवडे ,निलेश मंत्री, मनिष राजपूत,राहुल गायकवाड, शुभम पिसाळ, दीपक गोफणे, बाबा बिडकर, जितेंद्र ढवळे, पंकज पवार, अजय सोनवणे ,शेषराम देवाशी, सुरज पवार, नारायण सावा, आकाश अडसूळ,मंदार नगरकर,राहुल शिंदे,सचिन साठे, आदित्य गायकवाड, राजू खान, अन्वर शेख, प्रशांत मोरे, निलेश हेरीकरू, अभिजित वाकचौरे, नरेश चौहान, संग्राम जरांडे, रामचंद्र देवर, संतोष निकम, संदीप पाटे, बुद्धभूषण साखरे, संतोष माटे, रुपेश जगताप, ऋषी रुणवाल, दत्ता मालुसरे, विनायक कुंभारे, दुर्गेश चंदनगोरे आदी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच पदयात्रेत भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ), राष्ट्रीय समाज पक्ष, लहुजी शक्ती सेना, अखिल भारतीय मराठा महासंघ, युवा स्वाभिमान पक्ष, जनसुराज्य पक्ष, रिपब्लिकन पार्टी (कवाडे), भीमशक्ती, रयत क्रांती संघटना, जनता दल सेक्युलर, जय मल्हार क्रांती संघटना, बहुजन रिपब्लिकन एकता मंच, दलित पँथर, भीमसेना, युवा सुराज्य संघटना, राष्ट्रीय स्वराज्य सेना, युवा रिपब्लिकन पार्टी, लहुजी साळवे बहुजन क्रांती आदी संघटना आणि मित्र पक्षांचे कार्यकर्ते आणि समर्थक देखील सहभागी झाले.

Post Comment

You May Have Missed