Poonam Pandey Death: बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडेचं निधन; अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरील पोस्ट व्हायरल

Estimated read time 1 min read

Poonam Pandey Died at 32: आपल्या बोल्ड लूक्समुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडे हीचे निधन झाले आहे. वयाच्या ३२ व्या वर्षी सरव्हायकल कॅन्सर (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग)मुळे तिचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे. पूनमच्या निधनामुळे बऱ्याच लोकांना धक्का बसला आहे. पूनम पांडेच्या टीमने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हॅंडलवरुन तिच्या निधनाबद्दल माहिती कळवली.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours