पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गुप्ते मंगल कार्यालय नारायण पेठ या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अनुक्रमे श्री शंकर शिंदे व श्रीमती प्रिया गदादे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष श्री दीपक माधवराव मानकर होते.
सदर प्रसंगी महिला कार्याध्यक्ष सौ गौरी जाधव,युवती अध्यक्ष कु. पूजा झोळे,सांस्कृतिक शहर कार्याध्यक्ष श्री.अशोक जाधव,कसबा विधानसभा कार्याध्यक्ष श्री.गोरख भिकुले,श्री.श्याम शेळके,विजय बगाडे,श्री.पंडित जगताप,श्री.शंकर तेलंगे,सौ कीर्ती वायकर,सौ नंदा कांबळे,ॲड.श्री. केदार गोराडे,बाबू भाई शेख,श्री निलेश शिंदे,श्री अतुल बहिरट,श्री योगेश वराडे आदी प्रमुख उपस्थित होते.
Post Comment