Disclaimer - CM NEWS INDIA

Disclaimer

सदर सी एम न्यूज इंडिया या वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या सर्वच बातम्या आणि जाहिरातींशी मालक, संपादक, उपसंपादक, प्रतिनिधी आणि वार्ताहार सहमत असेलच असे नाही. बातमीमुळे किंवा जाहिरातीमुळे कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. याची वाचक आणि जाहिरातदारांनी नोंद घ्यावी. वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये जाहिरात दाराने दिलेल्या आश्वासनान बाबत मालक, संपादक, उपसंपादक, प्रतिनिधी आणि वार्ताहर यापैकी कोणीही जबाबदार राहणार नाही. बातमी किंवा जाहिराती बाबत काही वाद उद्भवल्यास तो संगमनेर न्यायकक्षेत प्रविष्ठ राहील.