सिद्धार्थ शिरोळे यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत
सिद्धार्थ शिरोळे यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत
संकल्प महाविजयाचा, शंखनाद महायुतीचा!
पुणे जिल्ह्यातील भाजप-महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभा जल्लोष आणि उत्साहपूर्ण वातावरणात स.प. महाविद्यालय मैदानावर संपन्न झाली! पुणे जिल्ह्यातील सर्वच महायुतीच्या उमेदवारांना नरेंद्र मोदीजींनी शुभआशीर्वाद दिला. याप्रसंगगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले, केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री तथा पुणे लोकसभेचे खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ, तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, अनुसूचित जाती जमाती मोर्चा प्रदेशाध्यक्ष, मा. मंत्री व अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष दिलीप कांबळे, भाजपा पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख नेते, पुणे जिल्ह्यातील सर्व उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Comment