पीएमसी कॉलनीत सिद्धार्थ शिरोळेंनी जाणून घेतल्या समस्या

पीएमसी कॉलनीत सिद्धार्थ शिरोळेंनी जाणून घेतल्या समस्या

छ. शिवाजीनगर मतदारसंघा मधील PMC कॉलनी परिसरातील रहिवाशांची भेटीगाठी घेऊन विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करत सर्व नागरिकांचे प्रश्न जाणून घेत सिद्धार्थ शिरोळेंनी या भागात भेटीगाठी घेतल्या. याप्रसंगी मोठा प्रतिसाद नागरिक देत असल्याचं चित्र दिसून आले.यावेळी समाधान शिंदे, अब्राहम काझी, शशिकांत नाईक, सायली ताई पवार, हरीश निकम, स्थानिक नागरिक व छ. शिवाजीनगर महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post Comment

You May Have Missed