लोकसंख्या रोखण्यासाठी समिती स्थापन करणार, मोदी सरकारची अर्थसंकल्पात मोठी घोषणा

Budget 2024: सरकारने लोकसंख्या नियंत्रणासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली. वेगाने लोकसंख्या वाढ आणि लोकसंख्याशास्त्रीय बदलांमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा विचार करण्यासाठी सरकार एक समिती स्थापन करेल, असे निर्मला सितारामन यांनी सांगितले.
Post Comment