राष्ट्रीय कुडो मिक्स मार्शल आर्ट स्पर्धा, हिमाचल प्रदेश दिनांक 2 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर 2021, सोलन, हिमाचल प्रदेश. -

राष्ट्रीय कुडो मिक्स मार्शल आर्ट स्पर्धा, हिमाचल प्रदेश दिनांक 2 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर 2021, सोलन, हिमाचल प्रदेश.

टीम पुणे

दिल मै है हिंदुस्थान..
कुडो मेरी जान…

जय महाराष्ट्र …🙏😊😊💯😍

राष्ट्रीय कुडो मिक्स मार्शल आर्ट स्पर्धा, हिमाचल प्रदेश दिनांक 2 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर 2021, सोलन, हिमाचल प्रदेश.

आपल्या पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय कुडो स्पर्धा, क्रीडा मंत्रालय, भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्या पुणे जिल्ह्यातील एकूण 28 कुडो फाईटर्स ची निवड झाली.
सदर स्पर्धकांना मार्गदर्शन व शुभेच्छा आदरणीय गुरु व मार्गदर्शक शाम भोसले सर (क्रीडा प्रमुख – पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, अध्यक्ष – शालेय खेल क्रीडा बचाव समिती, महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष – युवा आधार संघटना, महाराष्ट्र राज्य) यांनी दिल्या.
सदर प्रसंगी मा. प्रविण मेळावणे (अध्यक्ष – पिंपरी चिंचवड कुडो संघटना), मा. सुहास धाईंजे (अध्यक्ष – पुणे ग्रामीण कुडो संघटना), मा. राजू गोसावी (सचिव – कुडो असोसिएशन पुणे) तसेच बाळासाहेब सातपुते (अध्यक्ष – संत रोहिदास संस्था, महाराष्ट्र राज्य) व परिसरातील प्रतिष्ठित व्यक्ती, पालक, व विध्यार्थी उपस्थित होते.

सर्वांचे हार्दिक अभिनंदन.

धन्यवाद🙏

अरविंद मोरे
अध्यक्ष (पुणे जिल्हा कुडो संघटना)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *