राज्यपालांनी सदर अधिवेशन संस्थगित केले आहे- विधानमंडळ प्रधान सचिव राजेन्द्र भागवत यांची माहिती
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ३० जून २०२२ रोजी महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन अभिनिमंत्रित केले होते. ज्या प्रयोजनासाठी अधिवेशन अभिनिमंत्रित केले होते, ते प्रयोजन आता आवश्यक राहिले नसल्याने राज्यपालांनी सदर अधिवेशन संस्थगित केले आहे- विधानमंडळ प्रधान सचिव राजेन्द्र भागवत यांची माहिती

