युवासेनाप्रमुख,पर्यटन व पर्यावरण मंत्री मा.ना. आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तआयोजितआदित्य जनसेवा सप्ताह -

युवासेनाप्रमुख,पर्यटन व पर्यावरण मंत्री मा.ना. आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तआयोजितआदित्य जनसेवा सप्ताह

युवासेनाप्रमुख,पर्यटन व पर्यावरण मंत्री मा.ना. आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त
आयोजित
🏹आदित्य जनसेवा सप्ताह🏹
🚩युवासेना पिंपरी चिंचवड शहर🚩
आयोजक
🚩माऊली जगताप🚩
आज दी ११/०६/२०२१ रोजी प्रभागातील
सफाई कर्मचारी,घंटागाडी कर्मचारी,हातगाडी कर्मचारी, चिंचवड,वाल्हेकर वाडी पोलीस विभागाचे कर्मचारी व प्रभाग १७ येथील नागरिकांना मास्क व सैनी टायझर वाटप करण्यात आले
आपला माणूस
माऊली जगताप
युवासेना चिटणीस
चिंचवड विधानसभा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *