म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) आढळणाऱ्या रुग्णांची घरोघरी तपासणी करावी -

म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) आढळणाऱ्या रुग्णांची घरोघरी तपासणी करावी

मा.राजेशजी पाटील साहेब

पिंपरी चिंचवड महानगर पालिका आयुक्त

विषय-म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) आढळणाऱ्या रुग्णांची घरोघरी तपासणी करण्याबाबत….
आयुक्त साहेबांना
आज निवेदन दिले.

महोदय,
वरील विषयास अनुसरून,म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा आजार शक्यतो
कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांना मध्ये आढळून येत असल्याने त्याचा वाईट परिणाम काही अवयवांवर
होत असल्याने,मी आपणास विनंती करतो की आपण महानगर पालिकेच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या
माहितीनुसार, कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची घरोघरी जाऊन तपासणी करावी.आणि योग्य ती जनजागृती
करावी जेणे करून आपण योग्य त्या उपचाराने त्यांचा जीव वाचवू शकतो.
ही विनंती.
धन्यवाद
आपला नम्र
आपला माणूस श्री.माऊली जगताप
युवासेना चिटणीस
चिंचवड विधानसभा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *