मा. मेहुल वोरा यांच्या हस्ते मा. अरविंद मोरे यांचा (NADA - National Anti Doping Agency) प्रशिक्षण प्रमाणपत्र देऊन सन्मान -

मा. मेहुल वोरा यांच्या हस्ते मा. अरविंद मोरे यांचा (NADA – National Anti Doping Agency) प्रशिक्षण प्रमाणपत्र देऊन सन्मान

मा. मेहुल वोरा यांच्या हस्ते मा. अरविंद मोरे यांचा (NADA – National Anti Doping Agency) प्रशिक्षण प्रमाणपत्र देऊन सन्मान

कुडो मिक्स मार्शल आर्ट राष्ट्रीय स्तर स्पर्धा 2020-21 (मान्यता युवक सेवा व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार) हिमाचल प्रदेश सोलन येथे सप्टेंबर महिन्यात होणार आहेत त्याची पूर्व तयार करीता लोणावळा येथे राष्ट्रीय रेफ्री व कोच प्रशिक्षण परीक्षा मा. मेहुल वोरा (अध्यक्ष – कुडो इंटरनॅशनल फेडेरेशन इंडिया) यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या.

तसेच शिबिरामध्ये सर्वात महत्वाचा NADA (नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी) सेमिनार घेण्यात आला.
(NADA माहिती – नॅशनल डोपिंग अँटी एजन्सी ही राष्ट्रीय संस्था आहे जी भारतातील सर्व प्रकारच्या खेळांमध्ये डोपिंग नियंत्रण कार्यक्रमाचा प्रचार, समन्वय आणि देखरेख करण्यासाठी जबाबदार आहे)

कुडो संस्था खेल मंत्रालय, भारत सरकार मान्यता प्राप्त संस्था असल्यामुळे NADA मार्फत डॉ अंकुश गुप्ता, प्रोजेक्ट ऑफिसर (नाडा) यांनी झूम मिटिंग द्वारे कुडो इंडिया मधील सर्व राज्य व जिल्हा प्रतिनिधि यांना अँटी डोपिंग बद्दल अनमोल मार्गदर्शन केले.

सदर प्रशिक्षना करीता कुडो इंडिया मार्फत संपूर्ण भारतातुन 221 जणांनी सहभाग घेतला त्यात मा. अरविंद मोरे (अध्यक्ष – पुणे जिल्हा कुडो संघटना) यांना NADA प्रशिक्षण सहभागी चे प्रमाणपत्र मा. मेहुल वोरा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

धन्यवाद.
पुणे जिल्हा कुडो संघटना
पुणे जिल्हा निप्पोण बुडो सोगो इंटरनॅशनल इंडिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *