मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्यच्या वतीने विद्युत महावितरण विरोधात आंदोलन -

मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्यच्या वतीने विद्युत महावितरण विरोधात आंदोलन

मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य च्या वतीने वाडीया काँलेज विद्युत महावितरण कार्यालयात ताडीवाला राेड प्रायव्हेट राेड मधील गाेर गरिब नागरिकांचे वीज बील खुप आल्याने महिला च्या उपस्थित आंदोलन घेण्यात आले
काेराेना च्या माहामारी मध्ये नागरिकांनचे राेजनदारी माेल मजुरी नसताना हि महावितरण कंपनी ने जास्तीचे बिल लावले आहे यामुळे मानव आधार सामाजिक संघ च्या वतीने आंदाेलन करण्यात आले यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा धनश्री शेट्टी, संस्थापक अध्यक्ष दशरथ शेट्टी,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *