बिडी कामगार कोरोना संसर्गापासून सुरक्षित आहेत रघुनाथ येमुल -

बिडी कामगार कोरोना संसर्गापासून सुरक्षित आहेत रघुनाथ येमुल

कोरोनाच्या या गंभीर परिस्थितीमध्ये सर्वत्र महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत यामुळे गोर गरीब जनतेचे हाल होऊ नयेत यांना दोन वेळचं अन्न मिळावं यासाठी तसेच दिव्यांग बांधवांना देखील दोन वेळचं अन्न मिळावं या दृष्टिकोनातून दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज पुणे आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी पुणे तसेच अवनी संस्था पुणे गुरुजी रघुनाथ येमुल यांच्या माध्यमातून आणि उद्योजक दानेश शहा आणि परिवार यांच्या माध्यमातून कोरोना महामारीच्या काळात गरीब व गरजू व्यक्तींना प्रसादम वाटप करण्याचं काम चालू आहे त्यासोबतच भवानी पेठ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बिडी कामगार वर्ग असल्याने गेली सत्तर वर्षापासून हे बिडी कामगार बिडी वळण्याचे काम करत आहेत यामध्ये गुरुजी रघुनाथ ये मुलगी यांनी विशेष असे संशोधन करून आणि सर्वे करून सांगितले आहे की बिडी बळताना जो काही वास वातावरणामध्ये पसरतोय त्यामुळे या बिडी कामगारांना करुणा संसर्ग कमी प्रमाणात झाल्याचे दिसून आले याविषयी त्यांनी सविस्तर माहिती यावेळी बोलताना दिली यावेळी डॉक्टर गजानन एकबोटे, डॉक्टर निवेदिता एकबोटे, विश्वनाथ गोणे, संदीप शिरोळे, ऋषिकेश कोंढाळकर, सुरज दरेकर, अशोक अंकम, सीमा हुंडेकरी, संपदा जोशी, नीलेश काची, सुरज दरेकर, अविनाश चव्हाण, गौतम काटे, आशिष बने, प्रफुल्ल रोकडे, सर्व मॉर्डन कॉलेज, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, यांनी अन्नदान करण्यात हातभार लावला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *