फॅशन शो चे पोस्टर लॉन्च दिमाखात संपन्न देवकी शहा -

फॅशन शो चे पोस्टर लॉन्च दिमाखात संपन्न देवकी शहा

फॅशन क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून अनेक मॉडेल आपलं करियर घडवण्यासाठी येत असतात फॅशन क्षेत्रात नेमकं कशा पद्धतीने काम करावं फॅशन क्षेत्राच्या माध्यमातून मराठी चित्रपट हिंदी चित्रपट शॉर्ट फिल्म वेब सिरीज या क्षेत्रामध्ये कामाच्या संधी कशा उपलब्ध कराव्यात याबाबतीत सर्वांच्याच मनात संभ्रम असतो

या सर्व अडचणी मधून मुलींना कामे मिळालीत योग्य मार्गदर्शन मेळावे योग्य प्रशिक्षण मेळावे यासाठी देवकी शहा यांनी
ओम साई लक्ष्मी मुव्हिज प्रायव्हेट लिमिटेडची निर्मिती केली आहे या माध्यमातून या सर्व मुलींना योग्य असे व्यासपीठ संचालिका देवकी शहा यांनी निर्माण करून दिले आहेत यासाठी एक नवीन फॅशन शो चे आयोजन संचालिका देवकी शहा यांनी केले आहे या फॅशन शोचे पोस्टर लॉन्च नुकतेच संचालिका देवकी शहा प्रोडूसर संजय धोत्रे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हे पोस्टर लॉन्च करण्यात आले या फॅशन शोचे महाराष्ट्रात सहा ठिकाणी ऑडिशन होणार आहेत हा इव्हेंट महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर आशा सहा शहरात आयोजित केला प्रत्यक शहरातून एक विनर आणि रनर उप यांचा फायनल फॅशन शो पुणे शहरात घेणार आहोत या पूर्ण शो मधून जी मुलगी विनर म्हणून घोषित केली जाईल तिला ओम साई लक्ष्मी मूव्हीज तर्फे क्राऊन व 7 लाख रुपय रोख बक्षिस तर इतर दोन रनर अप साठी प्रतिकी 5 लाख व 3 लाख अशे बक्षीस दिले जाईल. या फॅशन शोचे पंच (ज्युरी) म्हणून मराठी चित्रपट क्षेत्रातील नामवंत कलाकर काम पहाणार आहेत, असे देवकी शहा यांनी सांगितले यामध्ये
नाममात्र फीस मध्ये राजिस्ट्रेशन करून इंडस्ट्रीतील एक्सपर्ट कडून ग्रुमिंग शेषन घेतले जातात या मुळे मुलीना चांगल्या प्रकारे प्रशिक्षण मिळते आणि त्या या क्षेत्रात यश संपादन करू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published.