पुणे शहरातील, सार्व. वहातूक सेवेतील रिक्षा / टॅक्सी / कॅब ड्रायव्हर यांना *मनपा प्रशासनाने प्राधान्याने ‘लस’ (व्हॅक्सीन) देण्याची मागणी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली -

पुणे शहरातील, सार्व. वहातूक सेवेतील रिक्षा / टॅक्सी / कॅब ड्रायव्हर यांना *मनपा प्रशासनाने प्राधान्याने ‘लस’ (व्हॅक्सीन) देण्याची मागणी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली

पुणे शहरातील, सार्व. वहातूक सेवेतील रिक्षा / टॅक्सी / कॅब ड्रायव्हर यांना *मनपा प्रशासनाने प्राधान्याने ‘लस’ (व्हॅक्सीन) देण्याची मागणी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली..
जेएम रोडवरील, डेक्कन रिक्षा स्टँडवर ‘रिक्षा चालकांना’ महाविकास आघाडी सरकार तर्फे दिल्या जाणाऱ्या रू१५००/- अनुदान नोंदणी कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते, अध्यक्षस्थानी पुणे शहर जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष मा श्री रमेशजी बागवे होते.
‘अनुदान-नोंदणी झालेल्यांना’ त्यांचे बँक खात्यात रक्कम लवकर जमा होईल, रिक्षा चालकांनी काँग्रेस भवन येथे संपर्क साधल्यास सहाय्य करू असे मा रमेश जी बागवे यांनी यावेळी सांगतीले.
या प्रसंगी अनेक रिक्षाचालकांना १५००/- अनुदान ॲानलाईन नोंदणी प्रमाण पत्र मा श्री रमेशदादा बागवे व गोपाळदादा तिवारी यांचे हस्ते देण्यात आले..
या प्रसंगी सर्वश्री बाळासाहेब बोडके, मनिष आनंद, अनिल पायगुडे, संदीप मोरे, ॲड फय्याज शेख, पृथ्वीराज पाटील, अमिर शेख(प्रदेशाध्यक्ष NSUI), भुषन रानभरे, सुरेश नांगरे, सुरेश कांबळे, महेंद्र पवार, भारत पवार, अविनाश बहिरट, रवि भोसले, आशिष गुंजाळ, सुभाष जेधे, सिध्दार्थ पारीटे, रोहित शिंदे, आलिम ईनामदार, रुतिक बामने, NSUI) इ काँग्रेस,एनएसयुआय व रिक्षा संघटनेचे पदाधिकारी ऊपस्थित होते..
कार्यक्रमाचे आयोजक:-प्रसन्न संदीप मोरे(अध्यक्ष:-शिवाजीनगर विधानसभा NSUI) व सहकारी कार्यकर्त्यांनी केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *