पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे, आकुर्डी शाळेतील विद्यार्थी यांच्याकरिता कराटे प्रशिक्षण -

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे, आकुर्डी शाळेतील विद्यार्थी यांच्याकरिता कराटे प्रशिक्षण

जाहीर आवाहन
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे, आकुर्डी शाळेतील विद्यार्थी यांच्याकरिता कराटे प्रशिक्षण

आपल्या शाळेतील मुलां- मुलींना माफक दरात (150/- रुपयात) कराटे, कुडो मिक्स मार्शल आर्ट, किक- बॉक्सिंग, ज्युडो, मर्दानी खेळ याचे प्रशिक्षण

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मान्यतेने युवा आधार संस्था, महाराष्ट्र राज्य मार्फत आपल्या शाळेतील मुलां- मुलींना माफक दरात (150/- रुपयात) कराटे,

कुडो मिक्स मार्शल आर्ट, किक- बॉक्सिंग, ज्युडो, मर्दानी खेळ याचे प्रशिक्षण देऊन त्यांना बौद्धिक व शारीरिक क्षमता वाढवून भविष्यातील आव्हान पेलण्यासाठी तयार केले जात आहे.

तरी अधिक माहिती / प्रशिक्षणाकरीता सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 6.30 ते 7.30 या वेळेत इंग्लिश विद्यालय हॉल येथे उपस्थित राहावे.

किंवा युवा आधार संस्था प्रशिक्षक सौ. शीतल अरविंद मोरे मॅम (थर्ड दान ब्लॅक बेल्ट) 8379026200 या मोबाईल नंबर वर संपर्क करावा.

सदर माहिती आपापल्या ओळखीच्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आकुर्डी येथील सर्व विध्यार्थी व पालक यांना पोस्ट करावे, ही विनंती

आपले नम्र श्री. अरविंद मोरे प्रमुख प्रशिक्षक – युवा आधार संस्था
श्री. शाम भोसले संस्थापक / अध्यक्ष – युवा आधार संस्था, महाराष्ट्र राज्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *