नगरसेवक अजय खेडेकर यांच्या माध्यमातून लसीकरण मोहीम -

नगरसेवक अजय खेडेकर यांच्या माध्यमातून लसीकरण मोहीम

https://youtu.be/k9508xrk_4s

कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या मदतीने संपूर्ण महाराष्ट्रात लसीकरण मोहीम घेतली जात आहे यामध्ये भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक 18 क चे नगरसेवक अजय आप्पासाहेब खेडेकर अध्यक्ष क्रीडा समिती पुणे महानगरपालिका यांच्या माध्यमातून प्रभागातील सर्व नागरिकांना मार्च महिन्यापासून लसीकरण करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे जवळपास पाच ते सहा लसीकरण केंद्रावर दररोज किमान दोनशे ते सव्वादोनशे लोकांना लसीकरण केले जात आहे या लसीकरण मोहिमेची नोंदणी करण्यासाठी नगरसेवक अजय खेडेकर यांच्या ऑफिस वरती सकाळी साडेनऊ ते सात वाजेपर्यंत नोंदणी करून घेण्याचे काम सुरू आहे याविषयी अधिक माहिती नगरसेवक अजय खेडेकर यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *