नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे - तीस दिवसीय कार्यशाळा -

नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे – तीस दिवसीय कार्यशाळा

नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे – तीस दिवसीय कार्यशाळा

जीवनात ध्येय ठरवणे आणि ते साध्य करणे यावर अनेक तज्ञ, विचारवंत, अभ्यासक, तत्वज्ञ, मनोचिकत्सक इत्यादी विविध पद्धती सांगतात. अशाच एका सर्वमान्य पद्धतींवर आधारित 21 मे ते 21 जून दरम्यान सकाळी 6 वाजता कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. या कार्यशाळेसाठी रोज सकाळी 6 वाजता Zoom Live द्वारे उपस्थित राहता येईल. सलग तीस दिवस रोज जे प्रॅक्टिकल करून घेतले जाईल,ते सातत्याने रोज करण्याची तयारी असल्यास नक्की संपर्क करा. हि कार्यशाळा प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येक क्षेत्रासाठी उपयुक्त असून अधिक माहितीसाठी मल्हार शिंगाडे -9960631066 यांच्याशी संपर्क साधावा. ज्याला वाटते की सध्याची माझी परिस्थिती बदलायला हवी, अधिक प्रगती करायला हवी, आळस, ताण-तणाव, नैराश्य, भीती, अपयश अशा मानसिकतेतून बाहेर पडायला हवे, जीवनात मोठे यश प्राप्त करावे अशा प्रत्येक व्यक्तीसाठी ही कार्यशाळा आहे.

या कार्यशाळेत थोडक्यात तुम्ही काय शिकाल एक निश्चित ध्येय ठरवणे, ते ध्येय आपल्या अंतर्मनात प्रोग्रॅम करणे. त्यासाठी योग्य आणि परिणामकारक योजना. ते प्राप्त करण्यासाठी योग्य आणि परिपूर्ण प्रयत्न. त्यासंबंधी असणारी सर्वात सोपी पद्धत. त्या पद्धतीचे स्टेप बाय स्टेप 30 दिवसात पालन. तीस दिवस रोज त्यादृष्टीने सातत्य आणि मनाची एकाग्रता प्राप्त करणे. तीस दिवसांचा ऍक्शन प्लॅन.

या कार्यशाळेद्वारे नकारात्मक मानसिकता नष्ट होते. एक निश्चित ध्येय ठरवणे आणि ते प्राप्त करणे याची एक निश्चित योजना समजते. याप्रकारे तुमचे कोणतेही ध्येय प्राप्त करण्यास मदत होते. उदा.नोकरी, व्यवसायात यश, पैसे, इतर भौतिक सुख सोयी. तुमच्या मनाला योग्य आणि सकारात्मक दृष्टीने प्रोग्रॅम कराल. कोणत्याही कामात सातत्य राखण्याची सवय लागेल. तुमचा फोकस नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे करू शकाल. सुख, समृद्धी,आनंद,यश आणि निरोगी आरोग्य प्राप्त होण्यास मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *