दिवंगत संजीव गोविंद चव्हाण उर्फ सदा (सदाशिव) यांना दलित पँथर पुरस्कार सन्मान केंद्रीय सामाजिक मंत्री रामदासजी आठवले यांच्या हस्ते प्रदान -

दिवंगत संजीव गोविंद चव्हाण उर्फ सदा (सदाशिव) यांना दलित पँथर पुरस्कार सन्मान केंद्रीय सामाजिक मंत्री रामदासजी आठवले यांच्या हस्ते प्रदान

पंथरचे संस्थापक सदस्य दिवंगत संजीव गोविंद चव्हाण उर्फ सदा (सदाशिव) यांना दलित पँथर पुरस्कार सन्मान केंद्रीय सामाजिक मंत्री मा रामदासजी आठवले यांच्या हस्ते प्रदान…विविध आंदोलने, आक्रमकपणे दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सभा उधळून लावल्या, त्यांच्या गाड्यांच्या ताफा अडवल्या, पुणे विद्यापीठाच्या १५९ हंगामी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीत रूजू करण्यासाठी आमरण उपोषण केले, तत्कालीन कुलगुरू राम ताकवले यांनी १५ ऑगस्टला उलटा झेंडा फडकावल्या बद्द्ल त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. दलितांवरील अन्याय विरुद्ध अनेक लढ्यात आक्रमक पणे कारवाई केली, आणीबाणीत १८ महिने तुरुंगवास भोगला, मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.