छत्रीपती संभाजी महाराज यांच्या 364 व्या जयंती, अक्षय तृतीया व रमजान ईद निमिताने रक्त दान शिबर -

छत्रीपती संभाजी महाराज यांच्या 364 व्या जयंती, अक्षय तृतीया व रमजान ईद निमिताने रक्त दान शिबर

महाराष्ट्राचे धाकले धनी छत्रीपती संभाजी महाराज यांच्या 364 व्या जयंती निमित्त, अक्षय तृतीय व रमजान ईद निमिताने राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस यांच्या वतीने सामाजिक बांधीलकीचे भान ठेवून सध्या जग भारत कोरोना संसर्ग रोगांनी थैमान घातले असून रक्त पीडित रक्ताचा तुटवडा भासत असून आणि रक्त दानाचे महत्व ओळखून श्री बाळासाहेब व्यंग चित्रिकार कलादालन या ठिकाणी शुक्रवार दिनाक 14 मे 2021 रोजी पी. एस. आय. रक्त पिढी आणि राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुरष्प हार व शिव वंदना घेऊन रक्त दान शिबराचे उद्घाटन प्रदीप दादा देशमुख (म प कार्यकारणी सदस्य ) प्रशांत जगताप शहराध्यक्ष , गणेश नलावडे विनायक हनमधर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. सादर कार्यकारांचे आयोजन सागर मारुती पिलाणे [ सरचिटणीस पुणे ] यांनी केले होते. या वेळी रक्त दातांना 50 हजाराचा विमा सौरक्षण, मास्क व प्रमाण पत्र देण्यात आले. सादर रक्तदान शिबीरामध्ये 75 जणांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाचे विशाल माने, गणेश भालेराव, विशाल खरात, शतुल नांडे, अक्षय पवार, अर्जुन घाटे, ओकांर आवळे, शेखर महांकाळ.यांनी संयोजन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *