कोण होणार करोडपती घेऊन येत आहेत घरबसल्या लखपती होण्याची संधी. -

कोण होणार करोडपती घेऊन येत आहेत घरबसल्या लखपती होण्याची संधी.

प्ले अलॉंगवर कोण होणार करोडपती खेळा आणि रोज जिंका १ लाख रुपये

पुणे ५ जुलै २०२१: ज्ञान तुम्हाला यशाच्या शिखरावर पोचवू शकतं. महाराष्ट्राने अनेक नामवंत जगाला दिले आहेत. महाराष्ट्र खऱ्या अर्थानं विद्येचं माहेरघर आहे. कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम घराघरांत आवडीने पाहिला जातो. हा कार्यक्रम बघताना प्रत्येकाला असं वाटत की, मी जर हॉटसीटवर असतो/असते, तर एवढी रक्कम नक्कीच जिंकली असती. आपली स्वप्ने सत्यात उतरण्याची अशीच एक संधी सोनी मराठी वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे.

१२ जुलैपासून ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम सोम.ते शनि., रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर सुरू होणार आहे. हा कार्यक्रम पाहताना प्रेक्षक आता घरबसल्या १ लाख रुपये जिंकू शकतात. सोनी लिव्ह या ॲपवर सोम.शनि., रात्री ९ वा.’कोण होणार करोडपती’ पाहता पाहता टीव्हीवर विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरं प्ले

अलॉंगवर देऊन प्रेक्षक जिंकू शकतात १ लाख रुपये आणि हे जिंकायला एकच गोष्ट तुम्हांला मदत करू शकते, ते म्हणजे तुमचं ज्ञान! कुठेही न जाता, घरात बसून प्रेक्षक या खेळात निवांत सहभागी होऊन, लखपती होऊ शकतात.

‘आता फक्त ज्ञानाची साथ’ आणि आता तुमच्या ज्ञानामुळे तुम्ही खरंच लखपती होऊ शकता! पाहा, ‘कोण होणार करोडपती’ १२ जुलैपासून, सोम. -शनि., रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *