आज पिंपरी चिंचवड शहर युवासेना नवनिर्वाचित पदाधिकार्यंचा सत्कार संमारंभ कार्यक्रम -

आज पिंपरी चिंचवड शहर युवासेना नवनिर्वाचित पदाधिकार्यंचा सत्कार संमारंभ कार्यक्रम

युवासेनाअधिकारी चिंचवड_विधानसभा

या कार्यक्रमाला उपस्थित युवासेना मावळ लोकसभा विस्तारक श्री राजेशजी पळसकर, पुणे जिल्हा समन्वयक श्री अनिकेत घुले, पिंपरी चिंचवड शहर युवा अधिकारी विश्वजीत बारणे,पिंपरी चिंचवड शहर समन्वयक श्री रुपेश कदम,चिंचवड़ विधानसभा उपशहर आधिकारी राजेंद्र तरस,सागर शिंदे,मकरंद कदम,व इतरांनी मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमात उपस्थित. रवींद्र कुवर,राम पाटील, प्रल्हाद पाटील,राजेंद्र निकम ,नितीन पाटील,विलास देसले,चंद्रकांत पाटील ,मुकुंद जाधव ,मोतीलाल पाटील,गौतम बागुल,भगवान निकम,विकास कुंवर,विवेक बागुल,प्रेमसिंग गिरासे,प्रवीण पाटील ,अनिल महाजन,संदीप पाटील,प्रतीक कुंवर,भूषण पाटील, किरण पाटील, काशीनाथ पाटील ,गुलाब पाटील,समाधान पाटील ,
अमोल ठाकूर ,राजू पाटील ,मयूर चव्हाण, धनराज सोनवणे,लोकेश जगताप,सुनील पाटील,प्रशांत ठाकूर,योगेश पाटील,मंगेश पाटील,सचिन पाटील,योगेश चौधरी, ऋषि सुतार व इत्यादी मित्र परिवार उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *