अण्णा भाऊ साठे वसाहत सहकारनगर न-२ ,आंबेडकर वसाहत या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातुन आणि हेमंत भाऊ बागुल यांच्या प्रयत्नातुन मोफत लसीकरण (कोविशिल्ड) करण्यात आले. -

अण्णा भाऊ साठे वसाहत सहकारनगर न-२ ,आंबेडकर वसाहत या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातुन आणि हेमंत भाऊ बागुल यांच्या प्रयत्नातुन मोफत लसीकरण (कोविशिल्ड) करण्यात आले.

आज दि.३१/८/२०२१ रोजी अण्णा भाऊ साठे वसाहत सहकारनगर न-२ ,आंबेडकर वसाहत या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातुन आणि हेमंत भाऊ बागुल यांच्या प्रयत्नातुन मोफत लसीकरण (कोविशिल्ड) करण्यात आले.याचा घरेलू कामगार महिला,जेष्ठ नागरिक यांनी लाभ घेतला.
या योजनेचा लाभ सुमारे २०० लोकांनी घेतला. घरा जवळ नागरिकांना लस मिळाल्या बद्दल लोकांनी आनंद व्यक्त केला व पुणे महानगपालिकेचे आणि हेमंत आबा बागुल यांचे आभार मानले.
तिसरी लाट येऊ नये यासाठी जास्तीत जास्त लोकांना लसीकरण झाले पाहिजे आणि लोकांनी काळजी घ्यावी अशी आशा हेमंत बागुल ह्यांनी व्यक्त केली..
यावेळी राम रणपिसे , कुमार खटावकर , हबीब शेख, निखिल सोनावणे, सुयोग धडवे, आकाश खटावकर , इर्शाद शेख व जय हनुमान मित्र मंडळाचे त्रंबक अवचिते,विनोद गायकवाड उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.